इ ५ ते इ १० वी साठी ऑनलाईन शाळा प्रोग्रामची सुरुवात
ऑनलाईन शाळा प्रोग्राम | Online School Program
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे
आणि अजून पण शाळा पूर्ण सुरु झालेल्या नाही तरी पण शिक्षण मात्र online सुरु
झालेले आहे या सर्व गोष्टीचा विचार करून ठाकरे ब्लॉग टीम ने एक online शाळा हा
कार्यक्रम आजपासून सुरु केलेला आहे.त्यामध्ये सर्व शैक्षणिक वर्ष अभ्यासता येणार
आहे.
ऑनलाईन शाळा प्रोग्रामचे वैशिष्ट्ये-
- इ ५ ते इ १० वी या वर्गांचे सर्व विषय उपलब्ध (सेमी/मराठी मध्यम)
- प्रत्येक विषयाचा घटकांचा व्हिडीओ आणि सराव प्रश्न
- वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा अभ्यास आणि सर्व प्रश्नसंच
- सर्व प्रश्न कायमच Update होत राहतील.
- वर्षभरात नवीन नवीन कोर्स यामध्ये येत राहतील.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url