⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनासाठी वेबिनार | Webinar for career guidance to students | दि 10 फेब्रुवारी 2023

विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शनासाठी वेबिनार

Webinar for career guidance to students

राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअरच्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदे मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते याअंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक - 10 फेब्रुवारी २०२३

वेळ- दुपरी ३ ते ४ वाजता

विषय - परीक्षेला सामोरे जाताना  

LIVE

दिनांक - 27 जानेवारी २०२३

वेळ- दुपरी ३ ते ४ वाजता

विषय - ताणतणावाचे  व्यवस्थापन 

LIVE

दिनांक - 20 जानेवारी २०२३

वेळ- दुपरी ३ ते ४ वाजता

विषय - करिअर निवडताना

LIVE

दिनांक - १३ जानेवारी २०२३

वेळ- दुपरी ३ ते ४ वाजता

विषय - अभ्यास सवयी व वेळेचे मापन

LIVE

दिनांक वेळ विषय
१३ जानेवारी २०२३ दुपारी ३ ते ४ वाजता अभ्यास सवयी व वेळेचे मापन
२० जानेवारी २०२३ दुपारी ३ ते ४ वाजता करियर निवडताना
२७ जानेवारी २०२३ दुपारी ३ ते ४ वाजता तानतणावाचे व्यवस्थापन
३ फेब्रुवारी २०२३ दुपारी ३ ते ४ वाजता महाकरीयर पोर्टल
१० फेब्रुवारी २०२३ दुपारी ३ ते ४ वाजता परीक्षेला सामोरे जाताना

9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी समुपदेशन करिता महाराष्ट्र सरकारने करिअर पोर्टल सुरू

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • Unknown
    Unknown १६ जून, २०२१ रोजी १२:१७ PM

    Good

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम