⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ १० वी च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची माहिती दुरूस्ती करणे बाबत

इ १० वी च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची माहिती दुरूस्ती करणे बाबत

Regarding correction of information of students in  10th standard examination

SSC परीक्षा 2021 ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, विषय व तस्तम दुरुत्यांबाबत महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य शिक्षण मंडळ,पुणे

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा सन २०२१ रद्द करण्यात आल्याने संबंधित विद्यार्थ्यांना मंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलेली नाहीत. मात्र सुधारित मूल्यमापन पध्दतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्याचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील माध्यमिक शाळांना उपलब्ध करून दिलेला आहे.

सदर तपशीलामधील

  • १) विषय/माध्यम
  • २) फोटो
  • ३)विद्यार्थ्यांची स्वाक्षरी
  • ४) विद्यार्थ्याचे नाव
  • ५) जन्मतारीख
  • ६) जन्मस्थान
  • ७) इतर तत्सम दुरूस्त्या असल्यास

उपरोक्तप्रमाणे दुरुस्त्या करणेबाबत सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक ,विद्यार्थी, शिक्षक पालक व इतर संबंधित घटक इत्याटींनी नोंद घ्यावी.

इ १० वी च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची माहिती दुरूस्ती करणे बाबत  Regarding correction of information of students in  10th standard examination

परिपत्रक डाऊनलोड 

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम