⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना

 

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना  school start of the academic year and teacher attendance

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु आणि शिक्षक उपस्थितीबाबत सूचना

school start of the academic year and teacher attendance

शाळेमध्ये /कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पुढील प्रमाणे शिक्षकांची उपस्थिती आवश्यक राहील.

  • १. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
  • २. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी चे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
  • ३. शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.
  • ४. प्रार्थामक शाळामाध्यमिक शाळामुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

परिपत्रक डाऊनलोड


 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम