⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात

11th admission cet exam date 2021,11th admission cet exam,11th admission cet exam syllabus,11th admission cet exam form,11th admission cet exam date 2021 maharashtra,11th admission cet exam syllabus 2021,11th admission cet exam syllabus,11th admission cet exam syllabus 2021


11 वी प्रवेश CET परीक्षेसाठी online फॉर्म भरण्याची सुरवात  
Start of filling online form for 11th Entrance CET Exam

११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा फॉर्म  (CET).......

 

  • ·        इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि.२१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात येणार आहे.
  • ·        सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन २०२१-२२ मधील इ.११ वी प्रवेशासाठी असून ती विद्यार्थ्यासाठी पूर्णतः ऐच्छिक स्वरुपाची आहे.
  • ·        सदर परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपाची असून ती राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची (Multiple Choice Objective type Questions) O.M.R. आधारीत असेल.
  • ·        या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • ·        आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि.२०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून दि.२६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

सदर आवेदनपत्र भरण्यासंदर्भात तसेच सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी तपशीलवार सूचना सदर प्रकटनासोबत तसेच मंडळाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तरी, याची विद्यार्थी, पालक व सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.

·       इ ११ वी प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षा (CET) सराव

 इयत्ता ११ वी सामाईक प्रवेश परीक्षा विषयाचे घटकनिहाय अभ्यासक्रम

11th admission cet exam date 2021,11th admission cet exam,11th admission cet exam syllabus,11th admission cet exam form,11th admission cet exam date 2021 maharashtra,11th admission cet exam syllabus 2021,11th admission cet exam syllabus,11th admission cet exam syllabus 2021

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम