पहिली ते आठवी शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रम | दि.३० एप्रिल २०२२
शिकू आनंदे "(Learn with Fun) या उपक्रम
वर्ग पहिली ते आठवी
शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक
संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online
पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने “शिकू आनंदे ” (Learn with Fun)
हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करत आहोत. मुलांचे शिकणे आनंददायी
व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा,
मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात,
कराव्यात,
कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू
आहे.
मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा,
मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात,
कराव्यात,
कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू
आहे.
परिपत्रक –डाऊनलोड
- · प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल.
-
·
या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला,
शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या
वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत
.
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम
स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी साठी कार्यक्रम
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url