⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

STAR प्रोजेक्ट अंतर्गत BRC/CRC तसेच मुख्याध्यापक प्रशिक्षण

STAR प्रोजेक्ट अंतर्गत BRC/CRC तसेच मुख्याध्यापक प्रशिक्षण  BRC / CRC as well as Headmaster Training under STAR Project

STAR प्रोजेक्ट अंतर्गत BRC/CRC तसेच मुख्याध्यापक प्रशिक्षण

BRC / CRC as well as Headmaster Training under STAR Project

STAR प्रोजेक्ट अंतर्गत BRC/CRC तसेच मुख्याध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम या वर्षापासून मिपा मार्फत कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

या अंतर्गत दोन प्रकारचे

  • १. BRC/CRC अंतर्गत केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण
  • २. मुख्याध्यापक प्रशिक्षण अंतर्गत प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण नियोजित आहेत.

या प्रशिक्षणात तज्ञ कुशल व उत्कृष्ट संवादक अश्या सुलभकांची आवश्यकता असून त्यासाठी खालील लिंक द्वारे इच्छुक व तज्ञ सुलभकांची माहिती मागविण्यात येत आहे. आपल्या अधिनस्त सर्व जिल्हे/तालुके/केंद्र अंतर्गत शाळा मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सदस्य यांचे पर्यंत लिंक पोहोचवावी व उत्कृष्ट सुलभक प्राप्त होण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी.

परिपत्रक – डाऊनलोड 

शाळांना STARS Project कसा ?.....बघा.

नाव नोंदणीसाठी लिंक

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम