⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल | Scholarship Exam Date

इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर  Date of 5th and 8th Scholarship Examination announced
Thakare blog

इ.५वी व इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

Date of 5th and 8th Scholarship Examination announced

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व  पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी)

शिष्यवृत्ती परीक्षा इ.5 वी व इ.8 वी  सोमवार दि. ऑगस्ट १२ ऑगस्ट, २०२१रोजी आयोजित करणेत आली आहे.

सदर परीक्षेचे  प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या H.M लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित करणेबाबत सूचित करावे.

सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) या परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या रविवार ऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या आपल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. तथापि, कोविडच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ न शकल्याने दि.३० मार्च, २०२१ रोजीच्या पत्रान्वये, दि.२३.०५.२०२१ रोजी सदर परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, पुन्हा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक कारणास्तव सदर परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.

कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून, सदर परीक्षा दि. ऑगस्ट १२ ऑगस्ट, २०२१ रोजी आयोजित करण्यास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे.





कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम