इयत्ता 12 वी निकालाच्या मूल्यमापन कार्यपध्दती बाबत मार्गदर्शन
इयत्ता 12 वी निकालाच्या
मूल्यमापन कार्यपध्दती बाबत मार्गदर्शन
Guidance regarding evaluation procedure of class 12th
result
मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना, मूल्यमापनाबाबतचे विषयनिहाय परिशिष्टे
व वेळापत्रक इ.बाबतचे परिपत्रक व परिशिष्टे याची सर्व माध्यमिक शाळा/कनिष्ठ
महाविद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य व शिक्षक यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही
करावी. तसेच शासन निर्णय व उपरोक्त परिपत्रकानुसार इ.१२ वीच्या मूल्यमापन
कार्यपध्द्ती संदर्भात प्रशिक्षणाचा व्हिडीओ खालील लिंकवर दि.०७/०७/२०२१ रोजी स. ११.०० पासून उपलब्ध करुन
दिलेला आहे.
LIVE NOW
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url