⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल-Ministry of Education

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल-Ministry of Education

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र -2121-22 च्या इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2021 हि प्रवेश परीक्षा दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात येईल, कोरोनाच्या सर्व सुरक्षा खबरदारी / सीओव्हीआयडी प्रोटोकॉलचे योग्य पालन करून परीक्षा संपन्न होईल.अशी माहिती Ministry of Education यांच्या कडून जाहीर करण्यात आली आहे.


11,182 केंद्रांमधील 47,320 उमेदवारांच्या निवडीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या  प्रवेश परीक्षेसाठी 2,41,7009 उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल Ministry of Education

Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test-2021 for the selection of students for admission to Class-VI for the session 2021-22 in Jawahar Navodaya Vidyalayas in all States & UTs will be conducted on 11th August, 2021 by following all safety precautions/COVID protocols.

The test will be conducted for the selection of 47,320 candidates in 11,182 centres. 2,41,7009 candidates have registered for the selection test.- Ministry of Education


*********************************

   जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीची तारीख जाहीर झाली

Jawahar Navodaya Vidyalaya selection test date announced

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत सुरू असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशाची परीक्षा जाहीर झाली आहे.या विषयावर सविस्तर माहिती देताना जवाहर नवोदय विद्यालय सेलुकाटे (वर्धा) चे प्राचार्य डॉ. एस. .जी.गवई यांनी सांगितले की, नवोदय विद्यालयातील इयत्ता 6 वीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा येत्या महिन्यात घेण्यात येईल. 7 ऑगस्ट 2021 दिवस शनिवारी होईल.

इयत्ता वी साठी नवोदय निवड चाचणी ऑगस्ट 2021 रोजी (शनिवार) घेण्यात येणार आहे.

Jawahar Navodaya Vidyalaya selection test date announced

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम