मुलांच्या किशोर गोष्टी स्पर्धा आयोजित
सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त किशोरच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी ‘किशोर गोष्टी’ हा मान्यवर लेखकांनी आपली गोष्ट सांगण्याचा उपक्रम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आता या उपक्रमात मुलांना सामावून घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ‘मुलांच्या किशोर गोष्टी’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
4 थी ते 9
वीचे विद्यार्थी त्यांना आवडलेली किशोर मासिकातील गोष्ट व्हिडीओ
रुपात ध्वनीचित्रमुद्रीत करून पाठवतील.
- ही स्पर्धा ३ री ते ५ वी आणि ६ वी ते ९ वी अशा दोन गटात
होईल.
- तज्ज्ञांची समिती हे व्हिडीओ पाहून त्यातून पहिला,
दुसरा व तिसरा तसेच उत्तेजनार्थ क्रमांक निवडतील.
- विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या रूपात बक्षीस
देण्यात येईल. प्रथम
बक्षिस रु. ५०००
- द्वितीय बक्षीस ३,०००
- तृतीय २०००
- उत्तेजनार्थ रु. १००० अशी ती रक्कम आहे.
विजेत्या
विद्यार्थ्यांच्या गोष्टी ई-बालभारतीच्या
पुणे येथील स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून त्या ई-बालभारतीच्या युट्युब चॅनलवरून
प्रसारित होतील. तरी जास्तीतजास्त मुलांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन
करण्यात येत आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url