NMMS RESULT मेरिट लिस्ट जाहीर | NMMS RESULT Merit List has been announced
NMMS RESULT मेरिट लिस्ट जाहीर
NMMS RESULT Merit List has been announced
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१ इ. ८ वी साठी मंगळवार दिनांक
६/४/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेची अंतिम गुणयादी जाहीर
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS) 2020-21 इ. ८ वी साठी परीक्षा दि. ६
एप्रिल २०२१ गुणयादी बाबत सूचना ....
- 1) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि.२६/०७/२०२१ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
- 2) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जातीत, दिव्यंगत्वाचे व इतर काही दुरुस्ती/हरकती असल्यास शाळेमार्फत परिषदेच्या nmms.msce@gmail.com या ईमेलवर दि. ०४/०८/२०२१ पर्यंत कळविण्यात यावे. विहित मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्यांचा विचार करण्यात येणार नाही.
- 3) प्राप्त झालेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
- 4) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
- 5) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गुण मिळणे आवश्यक आहेत.
- 6) जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे बँक खातेबाबतची माहिती भरणे बंधनकारक आहे. तसेच याबाबतची सर्वच जवाबदारी संबंधित पालक व मुख्याधापक यांची असेल.
- 7) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित खाली नमूद केल्याप्रमाणे गुण मिळणे आवश्यक आहेत
अ. क्र. |
माध्यम |
बौद्धिक क्षमता चाचणी (MAT) प्रश्न
संख्या |
शालेय क्षमता चाचणी (SAT) प्रश्न
संख्या |
एकूण गुण |
पात्रता गुण |
|
General/VJ/NTB/NTC/ |
SC/ST व दिव्यंगत्वासाठी |
|||||
१) |
मराठी, उर्दू, हिंदी,
गुजराती, सिंधी, तेलगू,
कन्नड |
90 |
90 |
180 |
४०% |
३२% |
२) |
इंग्रजी |
90 |
89 |
179 |
SAT विषयातील इंग्रजी माध्यमाचा प्रश्न क्र. ७९ हा रद्द
झाल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ९० च्या प्रमाणात गुण देण्यात आले
आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url