TET (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा)परीक्षा फॉर्म ३ ऑगस्ट पासून सुरुवात TET (Maharashtra Teacher Eligibility Test) Exam Form starting from 3rd Aug
MAHARASHTRA
TEACHER ELIGIBILITY TEST (MAHATET) ADMIT CARD - 2021
महाराष्ट्र
शिक्षक पात्रता परीक्षा TET २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध
ADMIT CARD / प्रवेशपत्र
- ·
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 1 - दिनांक 21/१1/२०२१
- · वेळ स.१०.३० ते दु.01.००
- · शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 2 दिनांक 21/१1/२०२१
- ·
वेळ दु.2.०० ते सा. 4.३०
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET परीक्षेच्या तारखेत बदल
Changes in the date of Maharashtra Teacher Eligibility
TET Exam
TET-2021
"महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१"चे
आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येत असल्याचे जाहिर करण्यात आले होते.
तथापि सदर दिनांकास केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन आणि आरोग्य विभागाची परीक्षा आयोजित करण्यात
आलेले आहे. एकाच दिनांकास परीक्षा आल्याने उमेदवारांचे नुकसान होऊ नये. ही बाब
विचारात घेता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ च्या परीक्षा दिनांकात बदल
करण्यात येत असुन सदर परीक्षा दि.१०/१०/२०२१ ऐवजी ३१/१०/२०२१ ऐवजी ३0/१०/२०२१ 21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात
येत आहे.
TET परीक्षा आता 21 नोव्हेंबर रोजी होणार
TET (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा)परीक्षा
फॉर्म ३ ऑगस्ट पासून सुरुवात
TET (Maharashtra Teacher Eligibility Test) Exam Form
starting from 3rd August
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
- ·
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या https://mahatet.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- · परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक ०३/०८/२०२१ पासून सुरु
- · दि.२५/०८/२०२३ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ वेळापत्रक
- · ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०३/०८/२०२१ ते 25/०८/२०२१
- ·
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट घेणे. २6/10/२०21
ते 21/१1/२०२१
- ·
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 1 -
दिनांक 21/१1/२०२१ वेळ स.१०.३० ते दु.१३.००
- · शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - 2 दिनांक 21/१1/२०२१ वेळ दु.१४.०० ते सा. १६.३०
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS