⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

बारावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता लागणार | Maharashtra 12th result 2021

बारावीचा निकाल 31 जुलै रोजी दुपारी १ वाजता लागणार  results of HSC will be released on July 31 at 1 pm

बारावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता लागणार

results of HSC will be released on July 31 at 4 pm

Maharashtra 12th result 2021: महाराष्ट्र बारावीचा किंवा 12 वीचा (HSC or Class 12 results) निकाल ३ ऑगस्ट रोजी जाहीर होईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीस मूल्यमापन निकष जाहीर केले होते त्यानुसार बोर्ड बारावीचा निकाल जाहीर करेल.महाराष्ट्र बोर्डाच्या मूल्यांकन धोरणानुसार (hsc result 2021 maharashtra board pattern) विद्यार्थ्यांना 40:30:30 फॉर्म्युलावर गुण देण्यात येतील.

मूल्यमापनाचे निकष सांगताना मा.शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी  सांगितले की, दहावीच्या अंतिम परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ३० टक्के गुण दिले जातील आणि उर्वरित ३० टक्के दहावी किंवा बारावीच्या अंतिम परीक्षांच्या तीन उत्तीर्ण विषयांच्या सरासरी गुणांमधून मिळतील.

विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल (HSC exam result 2021) पुढीलपैकी कोणत्याही संकेतस्थळावरुन तपासता येतो.

१. https://hscresult.11thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

३. hscresult.mkcl.org

४. mahresult.nic.in

५. https://lokmat.news18.com

www.mahresult.nic.in a https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.



न २०२१ वर्षातील इयत्ता १२ वी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी खालील सूचनांप्रमाणे पुढे जा.


  • १: www.mahresult.nic.in किंवा https://msbshse.co.in या संकेतस्थळावर भेट द्या.
  • २: महाविद्यालयाकडून मिळालेला बैठक क्रमांक टाका. (सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थीनिहाय बैठक क्रमांक अगोदरच उपलब्ध करून दिलेले आहेत, तसेच ही माहिती विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना देखील केल्या होत्या).
  • 3:आपला बैठक क्रमांक माहिती नसल्यास इतर विचारण्यात आलेल्या माहितीचा तपशील द्या. (जिल्ह्याचे नाव, तालुका, आवेदनपत्रात नमूद केलेले विद्यार्थ्याचे नाव). त्यानंतर शोध पर्यायावर क्लिक करा.
  • आपला बैठक क्रमांक उपलब्ध होईल. त्या क्रमांकाचा पुढे वापर करा.
  • 4: आईचे नाव नमूद करा. आवेदनपत्रात आईचे नाव नमूद केले नसल्यास XXX असे टाईप करा.
  • 5: निकाल पहा (view result) या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही निकाल पाहू शकता.
  • 6: भविष्यातील संदर्भासाठी विद्यार्थ्यांनी सदर निकालाची प्रत डाऊनलोड करावी आणि त्याची प्रिंट काढून ठेवावी.


सूचना-जे विद्यार्थी निकालाने असमाधानी असतील त्यांना कोविड १९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध असेल.

Follow the instructions below to see the results of Class XII Board for the year 2021.

  • 1: Visit www.mahresult.nic.in or https://msbshse.co.in
  • 2: Enter the meeting number received from the college. (All the colleges have already provided the student wise meeting numbers and also instructed to provide this information to the students).
  • 3:If you do not know your meeting number, provide details of other information requested. (Name of the district, taluka, name of the student mentioned in the application form). Then click on the search option.
  • Your meeting number will be available. Use that number further. 
  • 4: Mention the mother's name. If the mother's name is not mentioned in the application form, type XXX.
  • 5: You can see the result by clicking on the View result option.
  • 6: For future reference, students should download a copy of the result and keep a print of it.

 

Suggestions: Students who are dissatisfied with the result will have the opportunity to appear in the next two examinations under the grade improvement scheme as per the prevailing system of the board after the situation of Kovid 19 becomes normal.

#hsc result 2021 maharashtra board,#hsc result 2021 maharashtra board news,#hsc result 2021 maharashtra board result date,#hsc result 2021 maharashtra board latest news,#hsc result 2021 maharashtra board pattern,#12th hsc result 2021 maharashtra board,#hsc 2021 maharashtra board

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम