⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

INSPIRE Award MANAK योजना सत्र २०२१-२२ करिता नोंदणीची मुदतवाढ

INSPIRE Award MANAK योजना सत्र २०२१-२२ करिता online नामांकने करणे

online nominations for INSPIRE Award MANAK scheme session 2021-22

INSPIRE award MANAK योजने अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये इयत्ता ६ वी ते १० वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासनमान्य (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे ५ उत्तम संकल्पनेवर आधारित मोडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईट वर नामांकने सादर करावयाची आहे.

Inspire Award MANAK Compition 2021-22 Students नोंदणीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता नोंदणी 24/10/2021 पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

  • ·        नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२१ 24 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.
  • ·        ज्या शाळांनी अद्याप E-MIAS portal वर नोंदणी( Registration) केलेली नाही त्यांना लवकरात नोंदणी करण्याविषयी कळवावे.

सदर योजनेमध्ये नामांकने करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी.आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.




कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम