⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सी.सी.आर.टी.प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणे

To register teachers for CCRT training

सी.सी.आर.टी.प्रशिक्षणासाठी शिक्षक नोंदणी करणे

To register teachers for CCRT training

सी. सी. आर. टी. नवी दिल्ली (CCRT training) यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचे (Online Training programm) आयोजन केले जात आहे. याप्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर 20 जुलै 2021 पर्यंत करू शकतात.

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम