माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) मुख्य परीक्षेमध्ये होऊ न शकलेल्या तसेच ATKT / ए.टी.के.टी.साठी
दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Announcement of 10th-12th supplementary examination schedule
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२वी) सप्टेंबर -ऑक्टोबर २०२१ पुरवणी परीक्षा वेळापत्रक
सन २०२१ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च
माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) मुख्य परीक्षेमध्ये होऊ न शकलेल्या तसेच ATKT / ए.टी.के.टी.साठी
पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर -ऑक्टोबर २०२१ मध्ये विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येत आहे.
लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित
- · माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) - बुधवार दिनांक २२/०९/२०२१ ते शुकवार दिनांक ०८/१०/२०२१
- ·
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) | सर्वसाधारण
व व्दिलक्षी विषय (जूना व पुनर्रचित अभ्यासकम) - गुरूवार दिनांक १६/०९/२०२१ ते सोमवार
दिनांक ११/१०/२०२१
- · उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व्यवसाय अभ्यासकम (जूना व पुनर्रचित अभ्यासकम)- गुरूवार दिनांक १६/०९/२०२१ ते शुकवार दिनांक ०८/१०/२०२१
इ.१० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा मंगळवार दिनांक २१/०९/२०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ व इ.१२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा बुधवार दिनांक १५/०९/२०२१ ते सोमवार दिनांक ०४/१०/२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत
www.mahahsscboard.in
संकेतस्थळावर दिनांक २७/०८/२०२१ पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
वेळापत्रक
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS