महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीने अधिनियम २०२० करिता माहिती संकलित करणे
महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीने अधिनियम २०२० करिता माहिती संकलित करणे
शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिनियम पारित करण्यात आला असून त्याद्वारे राज्यात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत सर्व माध्यमाच्या,व्यवस्थापनाच्या व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन अध्ययन सक्तीचे करण्यात आले आहे.
सदर माहिती ही महाराष्ट्र राज्यातील CBSE,ICSE,IB,CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत शाळांना मराठी भाषा सक्तीची अधिनियम-२०२० यास अनुसरून प्राप्त करण्याकरिता सूचित करण्यात आलेले आहे.या अंतर्गत लिंक तयार करण्यात आली आहे.
त्यानुसार आपल्या अधिनस्त असलेल्या CBSE,ICSE,IB,CAMBRIDGE या बोर्ड अंतर्गत शाळांना पुढील फॉर्म
मधील सर्व प्रश्नांची माहिती भरणे बाबत सूचना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.
ही माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे.या कार्यालयास दि.३१/८/२०२१ पर्यंत प्राप्त होणे आवश्यक आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS