दिवसभरात वृक्षारोपण, अंतर शालेय/अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता, चित्रकल
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील सर्व
शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या
शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी
स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये
दिवसभरात वृक्षारोपण, अंतर शालेय/अंतर महाविद्यालय यांच्या
स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्न
मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध
उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे.
खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो
व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन२०२१ व #IndependenceDayIndia2021 या HASHTAG (#) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम,
ट्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात
वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या
विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
शासन निर्णय - डाऊनलोड
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS