admission for jawahar navodaya vidyalaya,admission process jawahar navodaya vidyalaya,online admission jawahar navodaya vidyalaya,admission process ja
जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता ९ वी मधिल रिक्त जागा करीता प्रवेश
Admission for vacancies in class 9 of Jawahar Navodaya
Vidyalaya
इ.९ वी (2022-23) मधिल रिक्त जागा करीता
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत
नवोदय विद्यालय समिति, जवाहर नवोदय विद्यालयातील
सत्र 2022-23 च्या इयत्ता ९ वी मधिल रिक्त जागा करीता प्रवेश
घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवित आहे.
ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया दि. 13
सप्टेंबर 2021 पासून सुरु होत आहे. ऑनलाईन अर्ज नवोदय
विद्यालय समिति च्या www.navodaya.gov.in अथवा www.nvsedmissionclassnine.in
या संकेत स्थळावरून विनामुल्य सादर करता येतील.
- ·
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात - 13-09-2021
- ·
अंतिम तारीख -
31-10-2021extended upto 15th November 2021 - ·
निवड चाचणी परीक्षा - 09-04-2022
ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहे अशा जिल्ह्यातील
मान्यताप्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 च्या इयत्ता ८ वीत शिकत असलेले विद्यार्थी या प्रवेश परीक्षेकरिता अर्ज
करू शकतात. इच्छुक विद्यार्थी ज्यांचा जन्म दि. 01-05-2006
ते 30-04-2010 (दोन्ही दिवस धरून)
दरम्यान झाला आहे ते अर्ज करण्यास पात्र आहेत. ही पात्रता अट अनु. जाति, अनु. जमाती संवर्ग घरून सर्व संवर्गातील मुला-मुलींना लागू आहे.
TAG-admission for jawahar navodaya vidyalaya,admission
process jawahar navodaya vidyalaya,online admission jawahar navodaya
vidyalaya,admission process jawahar navodaya vidyalaya,jawahar navodaya
vidyalaya admission process in hindi,jawahar navodaya vidyalaya satara
admission process
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS