⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

नवोदय प्रवेश फॉर्म २०२२ दुरुस्तीसाठी लिंक | Navodaya Admission Form 2022 Correction.

navodaya vidyalaya admission,navodaya vidyalaya admission process,navodaya vidyalaya admission 2022,navodaya vidyalaya admission 2022 class 6,navodaya vidyalaya admission 2021 class 6 last date,navodaya vidyalaya admission 2022-23,नवोदय ची परीक्षा केव्हा आहे

नवोदय विद्यालय प्रवेश २०२२ -२३  प्रक्रिया  | Navodaya Vidyalaya Admission 2022-23 


नवोदय प्रवेश फॉर्म २०२२ दुरुस्तीसाठी लिंक

इयत्ता VI JNVST 2022 साठी सुधारणा सुविधा 16 आणि 17 डिसेंबर 2021 रोजी उघडी राहील. JNVST 2022 वर्ग VI साठी नोंदणीकृत उमेदवारांच्या डेटामधील दुरुस्तीला फक्त

  • ·        GENDER (MALE/FEMALE)
  • ·        श्रेणी (सामान्य/OBC/SC/ST) मध्ये परवानगी आहे
  • ·        क्षेत्र (ग्रामीण/शहरी)
  • ·        अपंगत्व
  • ·        परीक्षेचे माध्यम


**************************************

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी- 2022 | Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test-2022

?????

  • ·        JNV मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या वर्ग 6 वी तील प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय, निवड चाचणी- 2022 ही शनिवार दि. 30 एप्रिल 2022 रोजी,सकाळी 11:30 वाजता.सर्व जवाहर नवोदय विद्यालयांसाठी एकाच वेळी घेण्यात येईल.
  • ·        ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -: 30 नोव्हेंबर 2021  15 डिसेंबर 2021
  • Jawahar Navodaya Vidyalaya, Selection Test-2022 for admission in class 6th of academic year 2022-23 in JNV on Saturday. On 30th April 2022, at 11:30 am. Will be held simultaneously for all Jawahar Navodaya Vidyalayas.
  • Last date to apply online: 30 November 2021  15 December2021


जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया | Online application registration process for Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 2022-

  • जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन द्वारे सोपी केली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी नवोदय विद्यालय समिती च्या एडमिशन पोर्टलद्वारे www.navodaya.gov.in आणि navodaya.gov.in/nvs/en/AdmissionJNVSTIJNVST-class/ या संकेत स्थळावर विनामूल्य करता येईल.
  • ·        अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खुली, सोपी, मुक्तस्त्रोत आणि विनामूल्य आहे. डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाइल, टॅब्लेट इत्यादी कोणत्याही स्त्रोतांकडून अर्ज सबमिट केला जाऊ शकतो.
  • ·        सर्व JNV मध्ये अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खुली, सोपी व विनामूल्य करण्यासाठी मार्गदर्शन मंच सुरु करण्यात आलेले आहेत.
  • ·        इछुक पालकांनी आपल्या पाल्याच्या सोबत अर्ज करतांना लागणारी आवश्यक ती कागदपत्रे फोटो, प्रमाणपत्र, मोबाइल फ़ोन, चालू मोबाइल क्रमांक (नोंदणी क्रमांक व पासवर्ड मिळविण्याकारिता) घेऊन संपर्क करावा.

 जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मॉक टेस्ट 2021

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2022 निकाल | Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 2022 Results

JNV निवड चाचणी 2022 चा निकाल जून 2022 पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे.

  • ·        उमेदवार प्रवेश पोर्टल वरून निकाल घेऊ शकतात.त्याच प्रमाणे निवड चाचणीचा निकाल
  • ·        नवोदय विद्यालय समिती च्या www.navodaya.gov.in संकेत स्थळ प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय यांच्याकडून संबंधित उमेदवारांना Speed post (स्पीड पोस्ट) व नोंदणीकृत फोन वर SMS द्वारा कळवले जाईल.

JNV इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशसाठी  | For admission in JNV class 6th

  • जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत 'जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी' परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. शिक्षणाचे माध्यम इयत्ता आठवी पर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रिय भाषा असून त्यानंतर गणित व विज्ञान इंग्रजी भाषेतून आणि समाजशास्त्र हिंदी भाषेतून शिकविण्यात येतात. जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बोर्ड (इयत्ता 10वी व 12वी) परीक्षांना बसतात.
  • जवाहर नवोदय विद्यालयांचे विभाजन करण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयांची संख्या खालील प्रमाणे आहे:
  • ·        प्रत्येक जिल्ह्यामध्ये टप्या टप्याने एक जवाहर नवोदय विद्यालय उघडण्याचे निश्चित करण्यात आले असून सध्या 27 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशमध्ये 661 विद्यालये मंजूर करण्यात आली आहेत.
  • ·        अनु.जाति/अनु.जमाती संवर्गातील जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये एक अतिरिक्त जनवि मंजूर करण्यात आलेले आहे. विशेष JNV योग्य उमेदवार उपलब्ध असल्यास प्रत्येक विद्यालयामध्ये इयत्ता सहावीत प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.
  • ·        जर पुरेशी निवासीजागा उपलब्ध झाली नाही तर विद्यार्थी प्रवेश संख्या 80 वरून 40 पर्यंत खाली आणणे, विद्यालय प्रवेश परीक्षा स्थगित करणे किंवा प्रवेश परीक्षेचा निकाल स्थगित करणे (राखून ठेवणे) या बाबतचा हक्क नवोदय विद्यालय समिती राखून ठेवत आहे.

TAG-navodaya vidyalaya admission,navodaya vidyalaya admission process,navodaya vidyalaya admission 2022,navodaya vidyalaya admission 2022 class 6,navodaya vidyalaya admission 2021 class 6 last date,navodaya vidyalaya admission 2022-23

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम