सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय | Feedback on the Setu course
सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय | Feedback on the Setu course
सेतू अभ्यासराज्यातील विद्यार्थ्यांचा अध्ययन क्षय भरून काढण्यासाठी
इयत्ता २ री ते १० वी च्या वर्गासाठी ४५ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात
आला असून त्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाची
परिणामकारकता तपासण्यासाठी संशोधन विभागामार्फत संशोधन हाती घेण्यात आले आहे.
यासाठी सेतू अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील इयत्तानिहाय शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून प्रश्नावलीद्वारे अभिप्राय मागवून घेण्यात येत आहे. यासाठी आपल्या जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांना खालील दिलेल्या फॉर्म च्या माध्यमातून आपला अभिप्राय द्यावा.
कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url