⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

नवोदय प्रवेश परीक्षा २०२१ निकाल | Navodaya Entrance Examination 2021 Result

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर | Navodaya Entrance Examination 2021 Result

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर | Navodaya Entrance Examination 2021 Result

navodaya entrance exam 2021 result -; सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सत्र -2121-22 च्या इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी -2021 हि प्रवेश परीक्षा दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी घेण्यात आली हि परीक्षा कोरोनाच्या सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन सर्व केंद्रावर पार पडली आहे.

JNV परीक्षेचा निकाल (navodaya entrance exam 2021 result)सर्व राज्यांचा आणि केंद्रशासित प्रदेशांचा जाहीर करण्यात आलेला आहे लवकरच सर्व निकालच्या याद्या जाहीर होणार आहे.तरी सर्व याद्या ह्या ठिकाणी उपलब्ध होतील.

तुमचा निकाल (navodaya entrance exam 2021 result class 6) बघण्यासाठी खालील स्टेप्स करा.

How to Check Result -

  • 1. Click on the link.
  • 2. A new webpage will open.
  • 3. Enter your Roll Number and Date of Birth.
  • 4. Click on Check result.
  • 5. You will see Green/Red line.

If it is yours then it will be written in Green Line -You are selected in main list.

If not, then it will be written in Red Line - Sorry, not selected in the main list.

निकाल कसा तपासावा -

  • 1. दुव्यावर क्लिक करा.
  • 2. एक नवीन वेबपेज उघडेल.
  • 3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाका.
  • 4. परिणाम तपासा वर क्लिक करा.
  • 5. तुम्हाला हिरवी/लाल रेषा दिसेल.

जर ते तुमचे असेल तर ते ग्रीन लाइनमध्ये लिहिले जाईल -You are selected in main list.

नसल्यास, ते लाल रेषेत लिहिले जाईल - Sorry, not selected in the main list.

सूचना – हा निकाल प्रथम यादीचा आहे त्यामुळे नंतर पुढील यादीमध्ये सुद्धा आपला निकाल येऊ शकतो.

TAG-navodaya entrance exam 2021 result,navodaya entrance exam 2021 result class 6,navodaya entrance exam 2021 result date,navodaya entrance exam 2021 result date class 6,navodaya vidyalaya entrance exam result 2021,navodaya vidyalaya samiti entrance exam result 2021

 कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम