⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इयत्ता ११ वी १२ वी सुधारित विषय योजना फक्त सैनिकी शाळांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा समावेश

इयत्ता ११ वी १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना फक्त सैनिकी शाळांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा समावेश

इ. ११ वी आणि १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजनेमधील 'सामान्यज्ञान' हा विषय सैनिकी शाळांत पूर्वीच्या विषय योजनेप्रमाणेच सुरु ठेवण्यात यावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत होती. आज झालेल्या बैठकीत संबंधित विषय हा पूर्वीच्या विषय योजनेप्रमाणेच सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

'सामान्यज्ञान' ह्या विषयामुळे विद्यार्थ्यांत स्वयं अध्ययनाची सवय रुजण्यास तसेच स्पर्धा परीक्षा देण्याइतपत ते सक्षम बनण्यास मदत मिळेल. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये समृद्ध राष्ट्रीय संस्कृती व वारसा याविषयीची जागरूकता निर्माण होईल. नेतृत्व गुण वाढीस देखील चालना मिळेल.-मा.श्रीम वर्षा गायकवाड

 

इयत्ता ११ वी १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना फक्त सैनिकी शाळांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा समावेश

इयत्ता ११ वी १२ वी सुधारित विषय योजना व मूल्यमापन योजना फक्त सैनिकी शाळांसाठी सामान्य ज्ञान विषयाचा समावेश

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम