⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

NCERT Diploma course for upper primary Science Teacher

NCERT Diploma course for upper primary Science Teacher

NCERT Diploma course for upper primary Science Teacher

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचेमार्फत उच्च प्राथमिक शाळेमधील

(6 वी ते 8 वी) विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक शिक्षकांनी आपली माहिती SCERT च्या खालील लिंकवर दि. १७/१०/२०२१ पर्यंतच भरावी.

       SCERT महाराष्ट्र पुणे यांनी दिलेल्या लिंकवर नोंदणी केल्यानंतर NCERT च्या लिंकवर सुद्धा नोंदणी करणे व ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन प्रशिक्षणसंदर्भात सर्व माहिती वरील लिंकवर उपलब्ध आहे.

NCERT च्या लिंकवर नोंदणी व online payment दि. १७/१०/२०२१ पर्यंतच करता येणार आहे. सोबत online payment कसे करावे याबाबत पत्रक जोडले आहे.

  • ·        इंग्रजी भाषेमधूनच सदर कोर्स उपलब्ध असल्याने या भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकांना या कोर्ससाठी नोंदणी करणे
  • ·        या कोर्ससाठी प्रत्येक राज्यातून २००० शिक्षक नोंदणी करू शकतात.
  • ·        दिलेल्या लिंकवर नोंदणी केलेल्या पहिल्या २००० शिक्षकांची नावे आपल्या राज्यामार्फत या कोर्ससाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांना सादर करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम