⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालेय अभिलेखे व जतन कालवधी | School records and preservation period

TAG- शालेय अभिलेखे,शालेय अभिलेखे यादी,शालेय अभिलेखे pdf,शालेय अभिलेखे जतन कालावधी pdf,शालेय अभिलेखे जतन कालावधी,शालेय अभिलेखे यादी,शालेय अभिलेखे pdf,शालेय अभिलेखे जतन कालावधी pdf



शालेय अभिलेखे व जतन कालवधी

School records and preservation period


विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे

  • ·        जनरल रजिस्टर
  • ·        विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
  • ·        शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
  • ·        शाळा सोडल्याचा दाखला आवक फाईल,
  • ·        शाळा सोडल्याचा दाखला जावक रजिस्टर,
  • ·        वार्षिक निकाल पत्रक रजिष्टर
  • ·        जन्म प्रमाणपत्र फाईल,
  • ·        सतत गैरहजर रजिस्टर,
  • ·        शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
  • ·        आरोग्य तपासणी रजिष्टर
  • ·        पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
  • ·        निकाल रजिस्टर,
  • ·        मूल्यमापन नोंदवही,
  • ·        बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
  • ·        अपंग विद्यार्थी रजिस्टर
  • ·        पालक संपर्क रजिस्टर,
  • ·        आरोग्य तपासणी रजिस्टर,
  • ·        आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
  • ·        परीक्षा पेपर फाईल

 

शिक्षकांसंबंधी अभिलेखे

  • ·        शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
  • ·        शिक्षक हजेरी रजिस्टर
  • ·        . नि. निधी रजिस्टर,
  • ·        शिक्षक  रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,
  • ·        शिक्षक सुचना रजिस्टर,
  • ·        शिक्षक हालचल रजिस्टर,
  • ·        पाठ टाचण वही,
  • ·        वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
  • ·        शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर 
  • ·        पगारपेड रजिस्टर,
  • ·        पगारपत्रक फाईल,
  • ·        मुख्याध्यापकांचे लॉगबुक

 

आर्थिक अभिलेखे

  • ·        सादील कँशबुक
  • ·        सादील खर्च पावती फाईल,
  • ·        सादील लेजरबुक,
  • ·        .शि.अभियान  कँशबुक
  • ·        .शि.अभियान खर्चाची पावती फाईल,
  • ·        .शि.अभियान.लेजरबुक,,
  • ·        शाळा सुधार फंड  कँशबुक
  • ·        शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
  • ·        उपयोगीता प्रमाणपत्र फाईल

 

कार्यालयीन इतर अभिलेखे

  • ·        ३० सप्टेंबर EMIS / U -DISE  माहिती फाईल
  • ·        ३१ मार्च सांख्कीय माहिती
  • ·        फाईल पदभार देवघेव रजिस्टर
  • ·        शालेय प्रतवारी
  • ·        वार्षिक कार्य योजना ( AWP &B )
  • ·        शाळा विकास आराखडा परिपत्रके, आदेश फाईल

 

शासकीय योजना अभिलेखे

  • ·        सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर
  • ·        शालेय पोषण आहार दैनदीन नोंद  रजिस्टर,
  • ·        शालेय पोषण आहार  चव रजिस्टर
  • ·        शालेय पोषण आहार धान्य साठा  रजिस्टर
  • ·        शालेय पोषण आहार पावती फाईल
  • ·        मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
  • ·        मोफत गणवेश वाटप रजिस्टर
  • ·        लेखन साहित्य वाटप रजिस्टर,
  • ·        उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
  • ·        उपस्थिती भत्ता देयके फाईल,
  • ·        शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर

 

मालमत्ता नोंद

  • ·        डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
  • ·        स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर

अभिलेख जतन कालवधी 


अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नाव जतन करावयाचा कालावधी
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावसर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर जतन करावयाचा कालावधीकायम
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावफर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही जतन करावयाचा कालावधीकायम
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावपरिपत्रके, आदेश फाईल जतन करावयाचा कालावधीकायम
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावभविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही जतन करावयाचा कालावधीकायम
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावमुख्याध्यापकाचे लॉगबुक जतन करावयाचा कालावधीकायम
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावरोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) जतन करावयाचा कालावधी30 वर्षे
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावकर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती जतन करावयाचा कालावधी30 वर्षे
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावविवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल जतन करावयाचा कालावधी30 वर्षे
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावनेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र जतन करावयाचा कालावधी30 वर्षे
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावरोकड वही / खतावणी (स.शि.अ.) जतन करावयाचा कालावधी30 वर्षे
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावविद्यार्थी संचयी नोंदपत्रक जतन करावयाचा कालावधी30 वर्षे
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावसेवा पुस्तिका जतन करावयाचा कालावधीकर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावइतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावशाळा सोडल्याचे दाखले जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावफी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावआकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावविद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नाववसतिगृह खोलीभाडे नोंदवही जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावमहत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावफी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-1 अभिलेखाचे नावसातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) जतन करावयाचा कालावधी10 वर्षे
अभिलेख श्रेणीक-2 अभिलेखाचे नावजमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही जतन करावयाचा कालावधी5 वर्षे
अभिलेख श्रेणीक-2 अभिलेखाचे नावआवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब जतन करावयाचा कालावधी5 वर्षे
अभिलेख श्रेणीक-2 अभिलेखाचे नावरोकडवही (शा. पो. आ.) जतन करावयाचा कालावधी5 वर्षे
अभिलेख श्रेणीक-2 अभिलेखाचे नावशाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही जतन करावयाचा कालावधी5 वर्षे
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावसर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) जतन करावयाचा कालावधी18 महिने
अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नावशिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज जतन करावयाचा कालावधी18 महिने


TAG- शालेय अभिलेखे,शालेय अभिलेखे यादी,शालेय अभिलेखे pdf,शालेय अभिलेखे जतन कालावधी pdf,शालेय अभिलेखे जतन कालावधी,शालेय अभिलेखे यादी,शालेय अभिलेखे pdf,शालेय अभिलेखे जतन कालावधी pdf

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम