महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन २०२१ मधील इ. १० वी व इ. १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड–१९ च्य
२०२१ मधील १० वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या
रकमेचा परतावा | 2021 SSC,HSC fee refund
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
मार्फत सन २०२१ मधील इ. १० वी व इ. १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार
(कोविड–१९ च्या प्रादुर्भावामूळे) रद्द करण्यात आली होती,तसेच
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन
२०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना
परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा
तपशील दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० पासून मंडळाचे
1) इ. १० वी साठी- https://feerefund.mh-ssc.ac.in
2) इ. १२ वी साठी- https://feerefund.mh-hsc.ac.in
वरील लिंकव्दारे नोंदविणे आवश्यक आहे. सर्व माध्यमिक शाळा व
कनिष्ठ महाविद्यालय यांनी याबाबत नोंद घ्यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS