⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2022गुणपत्रक उपलब्ध | TAIT2022 Mark Sheet Available

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल (TAIT) जाहीर | Result of Teacher Aptitude and Intelligence Test 2022 (TAIT) declared soon

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३ / ०३ / २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दि. २०/०४/२०२३ पर्यंत डाऊनलोड करुन घ्यावे व त्याची प्रत आपले जवळ संपुर्ण प्रक्रिये दरम्यान जपून ठेवावी. दि. २०/०४/२०२३ रोजी सदरची वेब लिंक बंद करण्यात येईल. त्यानंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.


?????

(TAIT) 2022 Mark Sheet Available Download

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल दि.२४/०३/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल हे अध्यापनाचा दर्जा ठरवण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे ज्याची शिक्षकाकडून अपेक्षा केली जाऊ शकते. चाचणी व्यक्तीच्या संज्ञानात्मक क्षमतेचे मोजमाप करतेज्यामध्ये शाब्दिक आणि परिमाणवाचक तर्कआकलन गती आणि अचूकता आणि ज्ञानावर आधारित प्रश्नानाचा समावेश होतो. याव्यतिरिक्तते त्यांची सामाजिक कौशल्येशिकवण्याची प्रेरणा आणि विषय ज्ञान यांचे मूल्यांकन करते. हे मूल्यमापन शैक्षणिक संस्थांना अध्यापन उत्कृष्टतेसाठी आवश्यक गुण असलेले उमेदवार ओळखू देते. विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कुतूहल जागृत करण्यासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती वापरताना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या विविध गरजा आणि शिकण्याच्या शैली समजून घेण्यासाठी एका प्रभावी शिक्षकाकडे शैक्षणिक ज्ञान तसेच भावनिक बुद्धिमत्ता या दोन्ही बाबतीत उच्च स्तरीय बुद्धिमत्ता असणे आवश्यक आहे. म्हणूनचशिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या निकालांवर अवलंबून राहणे हे सुनिश्चित करण्यात मदत करू शकते की केवळ व्यावसायिकदृष्ट्या सुसज्ज व्यक्तींनाच शिक्षणाद्वारे विद्यार्थी घडवण्याचे काम सोपवले जाते.

TAIT 2022 चा निकाल हा खालील लिंकद्वारे बैठक क्रमांक (Roll No.) निहाय पहा

1 TAIT Result: File No P1

Roll No:1110000001 - 1410013965

TAIT Exam Result 2023 P 1 PDF Preview

2 TAIT Result: File No P2

Roll No:1410013966 - 2310002765

TAIT Exam Result 2023 P 2 PDF Preview

3 TAIT Result: File No P3

Roll No:2310002766 - 2710005309

TAIT Exam Result 2023 P 3 PDF Preview

4 TAIT Result: File No P4

Roll No:2710005310 - 3410002893

TAIT Exam Result 2023 P 4 PDF Preview

5 TAIT Result: File No P5

Roll No:3410002894 - 3810006179

TAIT Exam Result 2023 P 5 PDF Preview

6 TAIT Result: File No P6

Roll No:3810006180 - 5010000629

TAIT Exam Result 2023 P 6 PDF Preview



TAIT केंद्र शासनाच्या (CTET) पात्रता परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना संधी

"शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२" परीक्षेचे दि. २२/०२/२०२३ पासून ऑनलाईन पध्दतीने आयोजन करणेत आले आहे. त्यासाठी आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत.

उमेदवार केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) प्रविष्ट झाले आहेत. परंतु अद्याप निकाल जाहीर करण्यात आला नाही. अशा उमेदवारांना या परीक्षेचा निकाल TAIT परीक्षेस अर्ज करण्याच्या अंतिम निकालानंतर म्हणजेच ०८/०२/२०२३ नंतर लागणार असल्याची बाब विचारात घेऊन TAIT २०२२ परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून TAIT २०२२ साठी अर्ज करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

तथापि या उमेदवारांच्या केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (TAIT) परीक्षेचा जो निकाल येईल, तो विचारात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.

Maha TAIT 2023 परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप | Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023

तसेच शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) साठी अर्ज करण्यास कमी कालावधी असल्याने उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे (उप. Non creamy layer Certificate) इत्यादी मिळण्यास काही कालावधी लागणार आहे ही बाब विचारात घेऊन त्यांना अशी कागदपत्रे प्राप्त करण्यास दि. ३१/०३/२०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

 



शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ | शासन निर्णय 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम