संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आम्ही संविधानिक मूल्यांचा विद्यार्थ
शालेय शिक्षण विभाग यांचे मार्फत संविधान उद्देशिकेचे वाचन
Reading of constitution objectives through school education department
- २६ नोव्हेंबर २०२१ रोजी
- सकाळी -१० वाजता
संविधान दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२१ | Constitution
Day Quiz Competition 2021
संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. अनेक चर्चा आणि दुरुस्त्या करून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी
संविधान स्वीकारण्यात आले. २६ नोव्हेंबर हा दिवस
पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. १९३०
मध्ये काँग्रेसच्या लाहोर परिषदेत पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा मंजूर करण्यात आली
होती. या घटनेच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा करण्यात आला.
त्यानंतर १९ नोव्हेंबर २०१५ रोजी सामाजिक न्याय मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे आम्ही संविधानिक मूल्यांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी हि प्रश्नमंजुषा आयोजित केलेली आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS