⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

उच्च माध्यमिक अघोषित शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वर्ग तुकडयांची यादी

उच्च माध्यमिक अघोषित शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वर्ग तुकडयांची यादी  List of Higher Secondary Unannounced Schools / Junior Colleges / Class Pieces

उच्च माध्यमिक अघोषित शाळा/कनिष्ठ महाविद्यालय/वर्ग तुकडयांची यादी

List of Higher Secondary Unannounced Schools / Junior Colleges / Class 

प्रपत्र अ,,व क मधील अघोषित शाळा/वर्ग/तुकडयांची याद्या प्रकाशित करणे संदर्भात पत्र क्र.१ व २ नुसार कळविण्यात आले आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय स्तरावरील प्रपत्र अ,,क नुसार याद्या खाली दिलेल्या लिंकवर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.

सदर याद्यामधील पात्र व त्रुटीमधील शाळांच्याबाबत काही हरकती असल्यास संचालनालयाच्या पुढील ई-मेल आयडीवर सदर हरकती दाखल करावयाच्या माध्यमिक करीता मेल आयडी doehighersecmulyankan@gmail.com हा आहे.

 

विभागयाद्या
प्राथमिकडाउनलोड
माध्यमिकडाउनलोड
कनिष्ठ महाविद्यालयडाउनलोड


  • ·        पात्र बाबतच्या हरकती तसेच त्रुटी पुर्तता फक्त संबंधित संस्था/शाळा यांनी ई-मेलव्दारे सादर करावयाच्या आहेत.
  • ·        प्रत्यक्ष संचालनालयामध्ये कोणीही उपस्थित राहून सादर करावयाच्या आवश्यकता नाही.त्याचा स्विकार केला जाणार नाही.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम