शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online Orientation Programme च्या वेबिनार Webinar of Online Orientation Program on Shalashiddhi शाळासिद्धी या
शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online
Orientation Programme च्या वेबिनार
Webinar of Online Orientation Programme on Shalashiddhi
शाळासिद्धी या राष्ट्रीय कार्यक्रमाबाबत Online
Orientation Programme च्या वेबिनारचे आयोजन केले आहे.
वेबिनार माहिती
- · ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. २३/११/२०२१ रोजी
- · दुपारी २ ते ५ या वेळेत
Online Orientation Programme वेबिनारसाठी निपा नवी,
दिल्ली यांचेमार्फत देण्यात आलेली खालील नोंदणी लिंक आपण स्वत:
भरावी व आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता,सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना ही लिंक प्रशिक्षणापूर्वी भरण्यास सूचना
द्यावी.
ऑनलाईन वेबिनार करिता shaalasiddhi.niepa.ac.in या
शाळासिद्धीच्या राष्ट्रीय वेब पोर्टल वर उपलब्ध खालील पुस्तिकांचे वाचन करण्याबाबत
कळवण्यात यावे.
- School standards and evaluation framework शाळासिद्धी-शाळा मानके व मूल्यांकन आराखडा
- Guidelines for school evaluation (हिंदी, इंग्रजी माध्यम)
- Guidelines for school external evaluation (हिंदी,इंग्रजी माध्यम)
- School evaluation dashboard (हिंदी ,इंग्रजी माध्यम)
- Guidelines for uploading external report (हिंदी ,इंग्रजी माध्यम)
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS