आँनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षणाचे G-suite आयडी लिंक्स
ऑनलाईन गुगल क्लासरुम प्रशिक्षण २०२१-२२ साठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे G-suit आयडी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे मार्फत आयोजित ऑनलाईन गुगल क्लासरुम प्रशिक्षण दिनांक २4 डिसेंबर रोजी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे.
यासाठी नावनोंदणी केलेल्या शिक्षकांनी https://youtu.be/qzCACIYQDvQ या लिंक वर क्लिक करून प्रशिक्षणास जॉईन व्हावे.
२०२१-२२ साठी नावनोंदणी केलेल्या सर्व शिक्षकांचे G-suite आयडी तयार झालेले असून दिनांक २४ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांना आपल्या
मोबाईल वर टेक्स्ट मेसेज द्वारे प्राप्त होतील. तसेच परिषदेच्या संकेतस्थळावरून http://mahaeschool.ac.in/ या लिंक वर ही प्राप्त (download) करण्याची सुविधा
उपलब्ध करून देण्यात येत आहे, याची सर्व शिक्षकांनी नोंद
घ्यावी.
आपल्या G suite आयडी चा पासवर्ड खालीलप्रमाणे
आपला पासवर्ड
८ अक्षर/अंकाचा असेल. आपल्या प्रथम नावाचे इंग्रजीतील पहिली ४ अक्षरे पैकी पहिले
अक्षर कॅपिटल घ्यावे व आपण नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे ४ अंक असे असणार आहे.
उदा. आपले नाव निलेश असून मोबाईल नंबर 1234567891 असल्यास आपला पासवर्ड Nile7891 असा असेल.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS