⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षक पात्रता परीक्षा TET २०२१ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची जाहीर | Maha-TET Answer Key

शिक्षक पात्रता परीक्षा TET २०२१ उत्तरसूची जाहीर  Maha-TET Answer Key pdf 2021

शिक्षक पात्रता परीक्षा TET २०२१ उत्तरसूची जाहीर
Maha-TET Answer Key pdf 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महाराष्ट्र शिक्षक पात्रता (महाटेट) - २०२१ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. १ पेपर क्र.२ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे.

या परीक्षेच्या पेपर क्र.१ व पेपर क्र.२ बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किवा पर्यायो उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि.०८ १२ २०२१ अखरपर्यंत पाठवता येतील सदर आक्षेप त्रुटो बाबतचे निवेदन https://mahatet.in/ या संकेतस्थळावर परीक्षार्थ्याच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आक्षेप नोंदणी या लिकद्वारे परिषदेकडे पाठविता येतील. आक्षेपाबाबत लेखी निवेदन समक्ष टपालाने इमेलद्वारे पाविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

Maha-TET Answer Key 2021 : 21 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) पुणे यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर 1 आणि पेपर 2 यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी महा टीईटी पेपर 1 आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी पेपर 2 मध्ये, अनेक अर्जदारांनी अर्ज केले होते.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 मध्ये होणार

MSCE पुणेने पेपर १ आणि पेपर 2 साठी महाराष्ट्र TET Answer Key ची PDF जाहीर केली आहे. अधिकृत वेबसाइटवरील महाराष्ट्र TET परीक्षेची उत्तरपत्रिका PDF 2021 बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक्सचा वापर करावा.महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MahaTET 2021 चा निकाल लागण्यापूर्वी उमेदवार त्यांची TET Answer Key 2021 ची उत्तरसूची बघून आणि अंदाज लावून त्यांच्या गुणांची पडताळणी करू शकतात. 

MAHA-TAIT 2022 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी | MAHA-TAIT 2022 Exam Pattern

उमेदवार केवळ महा टीईटी पेपर २ च्या अंतिम उत्तरसूचित मुख्य विषयाच्या आधारे त्यांच्या निवडीचा अंदाज लावू शकतात. तात्पुरत्या उत्तरसूची वरील आक्षेपांचे निराकरण झाल्यावर MSCE महा टीईटी अंतिम उत्तर की जारी करतील.

पेपर उत्तर सूची लिंक
पेपर १ डाऊनलोड
पेपर 2 डाऊनलोड (Math-Science)
पेपर 2 डाऊनलोड (Social-Science)

शिक्षक पात्रता परीक्षा TET २०२१ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची जाहीर | Maha-TET Answer Key


maharashtra tet 2021 answer key,maha tet answer key 2021 pdf download,maha tet question paper 2021 pdf download,maha tet answer key 2020 pdf download,tet key answer sheet 2021 pdf,maha tet answer key 2021 paper 2,tet answer key 2021 paper 1,maha tet result 2021

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम