राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership
दि.२३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी
होणाऱ्या ऑनलाईन गुगल क्लासरूम प्रशिक्षण
Online Google Classroom Training on December 23 and 24, 2021
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे “Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom" या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
MH Webinar- Feedback Form
प्रशिक्षण मूल्यांकन भरा.| Assessment Form
२४ डिसेंबर, २०२१ - दुपारी ३:०० ते ५:०० (दिवस दुसरा)
२३ डिसेंबर, २०२१ - दुपारी.३:०० ते ५:०० (दिवस पहिला)
- ·
दोन दिवसीय गुगल क्लासरूम प्रशिक्षणासाठी
राज्यातील एकूण ८०,०६९ शिक्षकांनी आपली नावनोंदणी केलेली आहे.
- ·
सदरच्या नोंदणी केलेल्या शिक्षकांना G suit आय.डी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे या कार्यालयामार्फत SMS द्वारे तसेच
जिल्ह्यास PDF च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला
आहे.
- ·
प्रशिक्षणादरम्यान व नंतर च्या
कालावधीमध्ये आवश्यक प्रात्यक्षिक कामकाज प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या G suit आय.डी. चा वापर करून करावे.
- ·
सदरचा G suit आय.डी. व
पासवर्ड संबंधित प्रशिक्षणार्थी याने जतन करून ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.
- · प्रशिक्षण सत्रांच्या व उत्तर चाचणी पूर्ततेनंतर आपणास प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त होईल याची नोंद घ्यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS