⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 20 जुलै रोजी

TAG- scholarship exam date 2022,scholarship exam date 2022 class 5,scholarship exam date 2022 class 8 maharashtra board,scholarship exam date 2022 class 8,scholarship exam date 2022 maharashtra,scholarship exam date 2022 8th class,scholarship exam date 2022 class 9,scholarship exam date 2022 class 6,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) फेब्रुवारी - २०२२  Pre-Upper Primary Scholarship Examination (5th) and Pre-Secondary Scholarship Examination (8th) February - 2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)-परीक्षा 20 जुलै रोजी 

Pre-Upper Primary Scholarship Examination (5th) and Pre-Secondary Scholarship Examination (8th) - 2022 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२ ची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

विद्यार्थी आवेदनपत्रातील माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा वार बुधवार दि. २०/०७/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्याचे येणार आहे.



 त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२ या कालावधीत तसेच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणेसाठी दि. ०२/०५/२०२२ रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ देण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत दि. ३०/०४/२०२२ नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच दि. ०२/०५/२०२२ नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

महत्वाच्या दिनांक 

  • ·        परीक्षा दिनांक – २० जुलै २०२२
  • ·        शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- २३/०४/२०२२ ते दि. ३०/०४/२०२२
  • ·        शुल्क भरण्याची दिनांक-०२/०५/२०२२ रोजीपर्यंत


scholarship exam date 2022,scholarship exam date 2022 class 5,scholarship exam date 2022 class 8 maharashtra board,scholarship exam date 2022 class 8,scholarship exam date 2022 maharashtra,scholarship exam date 2022 postponed,scholarship exam date 2022 8th class,scholarship exam date 2022 class 9,scholarship exam date 2022 class 6,scholarship exam date 2022 class 8 maharashtra board postponed

********************

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) फेब्रुवारी - २०२२

सूचना-

Online अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक

तपशील शुल्क प्रकार कालावधी
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क online भरणे नियमित शुल्कसह १ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर ३१ जानेवारी २०२२ 30 एप्रिल 2022



परीक्षा शुल्क 

शुल्काचा प्रकार शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी
बिगर मागास मागास / दिव्यांग बिगर मागास मागास / दिव्यांग
प्रवेश शुल्क ५० रु ५० रु ५० रु ५० रु
परीक्षा शुल्क १५० रु ७५ रु १५० रु ७५ रु
एकूण शुल्क २०० रु १२५ रु २०० रु १२५ रु
www.aapalathakare.com

TAG- scholarship exam date 2022,scholarship exam date 2022 class 5,scholarship exam date 2022 class 8 maharashtra board,scholarship exam date 2022 class 8,scholarship exam date 2022 maharashtra,scholarship exam date 2022 8th class,scholarship exam date 2022 class 9,scholarship exam date 2022 class 6


कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • cb22kar.blogspot.com
    cb22kar.blogspot.com ४ डिसेंबर, २०२१ रोजी ८:१४ AM

    Best

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम