2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी करण्याची गरज नाही.
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी करण्याची
गरज नाही.
Teachers appointed before 2013 do not need to undergo
TET
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी करण्याची
गरज नाही असे खुलासा पत्र शिक्षण उपसंचालक, मुंबई यांनी जारी केले
आहे.

शिक्षण आयुक्तांच्या सोबत झालेल्या बैठकीतील निर्णय
- ·
13 फेब्रुवारी 2013 पूर्वी
नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक नाही. अशा प्रकारचा
खुलासा शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे.
- ·
13 फेब्रुवारी 2013 नंतर
पहिली ते पाचवी आणि पाचवी ते आठवी गटात नियुक्त शिक्षकांना टीईटी पास होणे
बंधनकारक आहे.
- · ज्या शिक्षकांची नियुक्ती नववी ते दहावी गटात झालेली आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे नाही.
पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या पदभरतीसाठी
करावयाच्या कार्यवाहीचे संभाव्य वेळापत्रक
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 मध्ये होणार
प्राथमिक/माध्यमिक विद्यालय/महाविद्यालयामधील शिक्षकांचीशैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url