पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषेदेच्या आस्थापनेकडील अनुसूचित जमाती या प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या पदभरतीसाठी शैक्षणिक व
पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या पदभरती साठी करावयाच्या कार्यवाहीचे संभाव्य वेळापत्रक
Possible schedule of action to be taken for filling the
vacancies of teachers in PESA sector
पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी मागील काही सहविचार सभेत सांगितले होते. या जागा भरण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची परवानगी घ्यावी, असे निर्देशही प्रा.गायकवाड यांनी दिलेले होते.त्यानुसार पवित्र पोर्टल मार्फत जिल्हा परिषेदेच्या आस्थापनेकडील अनुसूचित जमाती या प्रवर्गाच्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या पदभरतीसाठी शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ सुरु होण्यापूर्वी करावयाच्या कार्यवाहीचे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
MAHA-TAIT 2022 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता
आणि बुद्धिमत्ता चाचणी
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 मध्ये होणार
वरीलप्रमाणे संभाव्य
वेळापत्रक पवित्र पोर्टल अंतर्गत कार्यवाहीसाठी प्रस्तावित आहे.
पेसा क्षेत्रातील
शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्याबाबत सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाची
परवानगी घेतली जाईल. तसेच ही भरती प्रक्रिया राबविताना त्याच क्षेत्रातील
उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल - श्रीमती वंदना कृष्णा
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS