शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या टीईटी
TET प्रमाणपत्राची चौकशी आज पासून सुरु
दि.4 जानेवारी 2022 रोजी झालेल्या शिक्षण संचालक महेश पालकर आणि दिनकर टेमकर. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी VC द्वारे महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीमध्ये 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या टीईटीची प्रमाणपत्र पडताळणीसाठी संग्रहित करावे असे आदेश देण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे आदेश
खालील काही जिल्हापरिषदीचे परिपत्रक
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS