nmms exam date 2022-23,maharashtra,nmms exam date 2022-23 class 8, nmms scholarship 2022-23 exam date,nmms exam date 2022-23 maharashtra,nmms exam
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी निकाल प्रसिद्ध
National Economically Weaker
Students Scholarship Scheme Examination (NMMS) Class 8th
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची निवडयादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. २७/०४/२०२३ रोजी पासून पाहता येईल. NMMS परीक्षा २०२२-२३ चा जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी लॉगीनवर देण्यात आलेला आहे.
- A - DISTRICTWISE AVAILABLE QUOTA AND DETAILS
- B - DISTRICT WISE SELCTED STUDENTS
- C - VACANCY AFTER DISTRICT LEVEL SELECTION
- D - TRANSFER SELECTION
- E - TOTAL SELECTION COUNT (B+D)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
यांचे मार्फत दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक
दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची
विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३
रोजी पासून पाहता येईल.
सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे
नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग
दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच
जन्मतारीख, जात, आधारकार्ड
इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १७/०२/२०२३ पर्यंत
संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन
आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल,
समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या
दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार
करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in
व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर
यथावकाश जाहीर करण्यात येईल.
NMMS २०२२-२३
चा निकाल कसा बघावा.
- 1.
सर्वप्रथम दिलेल्या वेबसाईट वर जावे.
- 2.
त्यानंतर निकाल हे ऑफशन शोधून त्यावर
क्लिक करावे.
- 3.
त्यानंतर निकालाची एक विंडो ओपेन होईल.
- 4.
त्यामध्ये तुमचा नंबर आणि आईचे नाव
टाकावे.
- 5.
खालील दिलेल्या सर्च बटनावर क्लिक करावे.
- 6.
तुमच्या निकाल तुमच्या समोर येईल.
Through Maharashtra State Examination Council, Pune. The list of marks obtained by the students of the National Scholarship Scheme for Economically Weaker Students (NMMS) examination held on 21/12/2022 has been published on the Council's website https://www.mscepune.in and https://www.nmmsmsce.in. Available from 10/02/2023 onwards.
__________________
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS) अंतिम उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि.
२१.१२.२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी
शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची
परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-
१ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१
डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर
घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण
१९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.असे प्रसिद्धी
पत्रकात सांगितलेले आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे
परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध
करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची
जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर टाकलेली आहे.
- 1.
प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे
नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग
दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.)
- 2.
जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि.
२०.१२.२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात
आलेला आहे.
*************
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS ) २०२२-२३
National Scholarship Scheme for Economically Weaker
Students (NMMS) Examination 2022-23
NMMS २०२२-२३ - सन
२००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान
विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या
दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे
उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे
प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या
योजनेचे उद्दिष्ट आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न
रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना
परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ 21 डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.
अर्ज - दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन
आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/व https://nmmsmsce.in
या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी निकाल प्रसिद्ध
National Economically Weaker
Students Scholarship Scheme Examination (NMMS) Class 8th
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची निवडयादी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.nmmsmsce.in या संकेतस्थळावर दि. २७/०४/२०२३ रोजी पासून पाहता येईल. NMMS परीक्षा २०२२-२३ चा जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी लॉगीनवर देण्यात आलेला आहे.
- A - DISTRICTWISE AVAILABLE QUOTA AND DETAILS
- B - DISTRICT WISE SELCTED STUDENTS
- C - VACANCY AFTER DISTRICT LEVEL SELECTION
- D - TRANSFER SELECTION
- E - TOTAL SELECTION COUNT (B+D)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
यांचे मार्फत दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक
दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची
विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३
रोजी पासून पाहता येईल.
सदर यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे
नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग
दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच
जन्मतारीख, जात, आधारकार्ड
इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १७/०२/२०२३ पर्यंत
संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ऑनलाईन
आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल,
समक्ष अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या
दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार
करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in
व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर
यथावकाश जाहीर करण्यात येईल.
NMMS २०२२-२३
चा निकाल कसा बघावा.
- 1. सर्वप्रथम दिलेल्या वेबसाईट वर जावे.
- 2. त्यानंतर निकाल हे ऑफशन शोधून त्यावर क्लिक करावे.
- 3. त्यानंतर निकालाची एक विंडो ओपेन होईल.
- 4. त्यामध्ये तुमचा नंबर आणि आईचे नाव टाकावे.
- 5. खालील दिलेल्या सर्च बटनावर क्लिक करावे.
- 6. तुमच्या निकाल तुमच्या समोर येईल.
Through Maharashtra State Examination Council, Pune. The list of marks obtained by the students of the National Scholarship Scheme for Economically Weaker Students (NMMS) examination held on 21/12/2022 has been published on the Council's website https://www.mscepune.in and https://www.nmmsmsce.in. Available from 10/02/2023 onwards.
__________________
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) अंतिम उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि. २१.१२.२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ५६३ केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १९३४६ शाळा व एकूण १९६७५० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.असे प्रसिद्धी पत्रकात सांगितलेले आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. १२ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर टाकलेली आहे.
- 1.
प्रवेशपत्रात विद्यार्थ्याचे नाव, वडीलांचे
नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग
दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.)
- 2.
जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि.
२०.१२.२०२२ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात
आलेला आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS ) २०२२-२३
National Scholarship Scheme for Economically Weaker
Students (NMMS) Examination 2022-23
NMMS २०२२-२३ - सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न
रु.३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना
परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- १ यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ चे आयोजन इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ 21 डिसेंबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.
अर्ज - दिनांक १०/१०/२०२२ पासून ऑनलाईन
आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/व https://nmmsmsce.in
या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
NMMS परीक्षा अर्ज करण्याची पध्दत | NMMS Exam Application Procedure
दिनांक 10/10/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना
उपलब्ध होतील.
NMMS परीक्षा पात्रता | NMMS Exam Eligibility
- 1.
महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य
अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये
शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या
परीक्षेस बसता येते.
- 2.
पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून)
वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी
असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी
तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी
शाळेत जतन करुन ठेवावा.
- 3. विद्यार्थी विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)
- 4.
खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.
- ü विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
- ü केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
- ü जवाहर
नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,
- ü शासकीय
वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ
घेणारे विद्यार्थी.
- ü सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी
विद्यार्थ्यांची निवड
विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल.
संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या
मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. :
NMMS परीक्षेचे वेळापत्रक | NMMS Exam Timetable
महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.
सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
NMMS परीक्षेसाठी विषय | Subject for NMMS exam
सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.
- A.
बौध्दिक क्षमता चाचणी (MAT) :- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव,
विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित
९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.
- B. शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण -३५) ३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतील.या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.
- ü सामान्य
विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण,
जीवशास्त्र १३ गुण.
- ü समाजशास्त्र
३५ गुण :- इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण
- ü गणित २० गुण.
दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या
जातील.
प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील.
योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णत: रंगवून उत्तर नोंदवायचे आहे.
पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंत: रंगवलेली उत्तरे यांना
गुण दिले जाणार नाहीत.
एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.
NMMS शुल्क | NMMS Fee
परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.
NMMS परीक्षेचा निकाल | NMMS Exam result
सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.
NMMS शिष्यवृत्ती | NMMS Scholarship
- शिष्यवत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास ५ वर्षांसाठी
दरमहा रु.१,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-)
शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वीतून इ. १०वी व इ. ११ वीतून इ. १२ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.
- इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)
- सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी
(माध्य.) व मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) यांचे मार्फत केले जाते.
TAG- nmms exam 2022,nmms exam 2022 question paper pdf,nmms exam 2022 question paper,nmms exam 2022 syllabus,nmms exam 2022 admit card,nmms exam 2022 class 8 question paper,nmms exam 2022 date Maharashtra,nmms scholarship eligibility 2022,nmms exam 2022 fees,nmms exam 2022 login,nmms exam 2022 link,nmms exam 2022 maharashtra,nmms exam 2022 merit list,nmms exam 2022 maharashtra answer key,nmms exam 2022,राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना,राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अभ्यासक्रम
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS