⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणेसाठी वेबिनार | VGPG WEBINAR | ११ फेब्रुवारी २०२२

९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणेसाठी वेबिनार  Webinar for career guidance for 9th to 12th grade students


९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणेसाठी वेबिनार
Webinar for career guidance for 9th to 12th grade students

 

VGPG WEBINAR : राज्यातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्याशी सलग्न असलेल्या शाळांतील इ.९ वी ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्याना भावी करिअर बाबत विविध विषयाचे मार्गदर्शन होण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त परिषदेमार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे.

9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी समुपदेशन करिता महाराष्ट्र सरकारने करिअर पोर्टल सुरू.


व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन होणेसाठी वेबिनार

दिनांक विषय वेळ लिंक
१४ जानेवारी २०२२ भावी करीयरच्या दिशा दुपारी ३.०० ते ४.३० Join Live Link
२१ जानेवारी २०२२ शालेय विषय व करिअर निवड दुपारी ३.०० ते ४.३० Join Live Link
२८ जानेवारी २०२२ अभ्यास सवयी व ताणतणाव व्यवस्थापन दुपारी ३.०० ते ४.३० Join Live Link
४ फेब्रुवारी २०२२ परीक्षेला सामोरे जाताना दुपारी ३.०० ते ४.३० Join Live Link
११ फेब्रुवारी २०२२ महाकरिअर पोर्टल दुपारी ३.०० ते ४.३० Join Live Link


कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम