⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

भारतीय संविधान घोषवाक्य मराठी | Indian Constitution Slogan Marathi

भारतीय संविधान घोषवाक्य मराठी | Indian Constitution Slogan Marathi

संविधान म्हणजे एखादा देश किंवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले नियम असतातयावरून देशाचा राज्यकारभार ठरत असतो.29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली.26 जानेवारी 1949 रोजी अंतिम मसुदा स्वीकारला त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

संविधान दिनानिमित्त ...भारतीय संविधान विषयी दहा विशेष गोष्टी

 

नको राजेशाहीनको ठोकशाही,

संविधानाने दिली लोकशाही

 

संविधानाची हीच ग्वाही,

उच्च-नीच कोणी नाही

 

संविधान भारताचा आधार,

कोणी नसेल निराधार

 

वंचितांना देई उभारी,

भारतीय संविधान लय भारी

 

स्वातंत्र्यसमताबंधुता,

संविधान सांगते एकात्मता

 

संविधानाने दिला मान,

स्त्री-पुरुष एक समान.

 

लोकशाहीचा जागर,

संविधानाचा आदर

 

अरे डरने की क्या बात है?

संविधान हमारे साथ है!

 

भारत माझी माऊली

संविधान त्याची सावली

 

संविधानाची कास धरू,

विषमता नष्ट करू

 

सर्वांना देई दर्जा समान,

संविधानाचे काम महान

 

उठ नागरिका जागा हो,

संविधानाचा धागा हो

 

संविधानाची अफाट शक्ती,

मुक्त विचार आणि अभिव्यक्ती

 

हक्क बजाऊ कर्तव्य पाळू,

प्राणपणाने संविधान संभाळू

 

कर्तव्य हक्कांचे भान,

मिळवून देते संविधान

 

विवेक पसरवू जना जनात,

सविधान जागवू मनामनात!

 

संविधानाची महानता,

विविधतेत एकता!

 

समता बंधुता लोकशाही,

संविधाना शिवाय पर्याय नाही

 

लोकशाही गणराज्य घडवू,

संविधानाचे भान जागवू

 

संविधानावर निष्ठा,

हिच व्यक्तीची प्रतिष्ठा

 

सविधान एक परिभाषा है

मानवता की आशा आहे

 

आपला देश आपले सरकार,

संविधानाने दिला अधिकारी

 

जातीयतेच्या बेड्या तोडू,

संविधानाने भारत जोडू

 

ना एक धर्म सेना एक सोच से,

ये देश चलता है संविधान से

 

अरे सब के मुह मे एक ही नारा,

संविधान हमारा सबसे प्यारा

 

TAG - भारतीय संविधान घोषवाक्य मराठी,भारतीय संविधान कविता मराठी,भारतीय संविधान आणि लोकशाही घोषवाक्य मराठी,भारतीय संविधान घोषवाक्य मराठी,भारतीय संविधान घोष वाक्य,भारतीय संविधान आणि लोकशाही घोषवाक्य

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम