⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महाराष्ट्राचा चित्ररथास जिंकवण्यासाठी आपले मत नोंदवा | Register your vote to win the Maharashtra Chitrarath

73 व्या प्रजासत्ताक दिवशी दिल्ली येथे राजपथवर विविध कार्यक्रम होतात त्यामध्ये एक म्हणजे चित्ररथ होय. या वर्षी महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रातील जैव विविधता व राज्य मानकेया विषयावर अतिशय प्रेक्षणीय असा चित्ररथ सुमधुर संगीताच्या साथीने राजपथावरील संचलनात सहभागी झाला आहे. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. ती कशा प्रकारे तर आपण यामध्ये आपले मत नोंदणी करून आपल्या राज्याच्या चित्ररथाला जिंकवू शकणार आहे.त्यासाठी खाली त्याची प्रक्रिया देण्यात आलेली आहे.

आपले मत कसे नोंदवाल? | How to register your vote?

मत नोंदविण्यासाठी प्रथमत: https://bit.ly/3AySBOZ या लिंकवर क्लिक करून एका प्रकारे नोंदणी करा.

महाराष्ट्राचा चित्ररथास जिंकवण्यासाठी आपले मत नोंदवा | Register your vote to win the Maharashtra Chitrarath

त्यानंतर https://www.mygov.in/group-poll/vote-your-favorite-tableau-republic-day-2022/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा.

महाराष्ट्राचा चित्ररथास जिंकवण्यासाठी आपले मत नोंदवा | Register your vote to win the Maharashtra Chitrarath

त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.

महाराष्ट्राचा चित्ररथास जिंकवण्यासाठी आपले मत नोंदवा | Register your vote to win the Maharashtra Chitrarath

यावर्षी ऑनलाईन मतदानाद्वारे चित्ररथाला पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला विजयी बनविण्यासाठी खालील लिंक क्लिक करून आपले अमूल्य मत नोंदवा.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम