दक्षणा संस्था, पुणे यांचेमार्फत राज्यातील कमी उत्पन्न गटातील बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांना JEE आणि NEET या परीक्षेची तयारी करण्
दक्षणा JEE आणि NEET निवासी स्कॉलरशिप | Dakshana JEE and NEET Residential
Scholarships
दक्षणा संस्था, पुणे यांचेमार्फत
राज्यातील कमी उत्पन्न गटातील बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या हुशार
विद्यार्थ्यांना JEE आणि NEET या
परीक्षेची तयारी करण्यासाठी एक वर्षाचे मोफत मार्गदर्शन, भोजन
आणि निवास व्यवस्था दिली जाते. यासाठी दक्षणा संस्था, पुणे
यांचेमार्फत घेण्यात येणारी Joint Dakshana Selection Test (JDST) ही परीक्षा देणे बंधनकारक असेल.
- ·
संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या चाचणीचे
स्वरूप आणि अभ्यासक्रमाची अधिक माहिती http://www.dakshana.org/jdst लिंकवर उपलब्ध आहे.
- ·
JDST करिता नोंदणी http://apply.scholarship.dakshana.org/
लिंकवर करता येईल JDST मधील Cut-off आणि मुलाखत याद्वारे निवड करण्यात येईल.
दक्षणा संस्था, पुणे यांचे तर्फे देण्यात
येणाऱ्या दक्षणा JEE आणि NEET निवासी
स्कॉलरशिपबाबतचा तपशील खाली देण्यात आलेला आहे.
निवासी स्कॉलरशिप अंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ व्हावा या दृष्टीने ही माहिती जास्तीत जास्त पात्र आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS