⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन वर्धापन दिन सोहळा २०२२ निमित्ताने आयोजित लोकनृत्य स्पर्धा

 folk songs for solo dance competition,folk dance competition video,folk dance competition video free download, folk dance competition video, folk dance competition 2022,folk dance festival 2022,folk dance competition notice,folk dance competition 2022, folk dance competition in school,there is a folk dance competition in your school,folk dance competition rules,folk dance competition titles,folk dance competition notice

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन वर्धापन दिन सोहळा २०२२ निमित्ताने आयोजित लोकनृत्य स्पर्धा

Folk dance competition organized on the occasion of Maharashtra State Jawahar Bal Bhavan Anniversary Celebration 2022

महाराष्ट्र राज्य जवाहर यालभवनमंबई तर्फे वधानपदिन सोहळ्यानिमित्त सर्व माध्यमाच्या शाळांतील इयत्ता ५ वी ते ९ वी तील विद्यार्थ्यासाटी आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचं ONLINE पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे.

  • स्पर्धेचे नाव-आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धा (Group Dance comp.)
  • स्पर्धेचा विषय -लोकनृत्य प्रकार


स्पर्धेचे नियम –

  • १. प्रत्येक शाळेतील समूहात १५ वर्षांखालील किमान ०८ आणि जास्तीत जास्त १० विदयार्थी सहभागी होऊ शकतात. २. सादरीकरणाकरिता निवडलेल्या गीतास अनुकूल वेशभूषा आवश्यक आहे.(गीताचे योल आणि वेशभूपा आक्षेपार्ह असू नये.)
  • ३. सदर स्पर्धा ONLINE पध्दतीने घेण्यात येणार आहे.
  • ४. सदर स्पर्धेची निवडप्रक्रीया VIDEO व्दारे करण्यात येणार असून इच्छुक शाळांनी ०३ मिनीटांचा VIDEO दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ पूर्वी balbhavanmumbai1952@gmail.com या ऑफीसच्या ई-मेलवर पाठवावा. १२ फेब्रुवारी २०२२ नंतर आलेले VIDEO स्पर्येत घेतले जाणार नाही.
  • ५. VIDEO नृत्यास अनुकुल वेशभूषेसह रेकॉर्ड करुन पाठविणे बंधनकारक आहे.
  • ६. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक असेल.
  • ७. स्पर्धेच्या नियमात फेरबदल करण्याचा अधिकार संयोजकांकडे राखीव राहील.

 

पारितोषिक वितरण समारंभ . गुरुवार दिनांक २४/०२/२०२२ रोजी असणार आहे.

सदर स्पर्धा नि:शुल्क आहे.

सूचना- आपणास कळविण्यात येते की वरील स्पर्यंत भाग घेण्यास उत्सुक असणान्या शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या लेटरहेडवर सोबत दिलेल्या नमुन्याप्रमाणे संपूर्ण माहितीसवे भरून तो अर्ज आणि नृत्याचा VIDEO  ballbhavanmumbai1952@gmail.com या ईमेल आपडीवर दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ पूर्वी पाठवावा.गीताचे बोल आणि लोकनृत्य प्रकार नमूद करावा. मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांचा मोबाईल नंबर कृपया पत्रात नमूद करावा.


Tag-folk songs for solo dance competition,folk dance competition video,folk dance competition video free download, folk dance competition video, folk dance competition 2022,folk dance festival 2022,folk dance competition notice,folk dance competition 2022, folk dance competition in school,there is a folk dance competition in your school,folk dance competition rules,folk dance competition titles,folk dance competition notice


कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम