माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी दि. १० फेब्रुवारी २०२२ रो
Interaction with teachers and headmasters of 10th and 12th classes in secondary schools
and higher secondary schools
मा. ना. प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड, मंत्री,
शालेय शिक्षण या राज्यातील राज्य मंडळाशी संलग्नित माध्यमिक शाळा,
उच्च माध्यमिक विद्यालयांमधील इ. १० वी व इ. १२ वीस अध्यापन
करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी
४.३० वा. ऑनलाईन संवाद साधणार आहेत.
सदर संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यातील सर्व संबंधित
शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी खालील लिंकवर अथवा
सोबतचा QR कोड स्कॅन करून सदरच्या संवाद कार्यक्रमासाठी
नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
- ·
नावनोंदणी केलेनंतरच संबंधितांच्या मोबाईल
क्रमांकावर व ईमेलवर प्राप्त झालेल्या Unique लिंकवरूनच सदर
ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच संबंधितांची उपस्थितीची नोंद
घेतली जाणार आहे.
- · सदर नाव नोंदणी दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता बंद होईल.
राज्य मंडळाशी संलग्नित सर्व इ.१० वी व इ. १२ वीस अध्यापन करणाऱ्या माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक/ प्राचार्य यांना सदरच्या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहावे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS