मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान | Lecture on the occasion of Marathi Raj Bhasha Divas
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान | Lecture on the
occasion of Marathi Raj Bhasha Divas
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
तर्फे 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा
करण्यासाठी जेष्ठ साहित्यिक, गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत
यांचे व्याख्यान २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता आयोजित केले आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url