राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून त्याआधारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक
गरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती – प्रश्नावली
Production of Needy Teacher Training - Questionnaire
राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व
माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून त्याआधारे राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत ब्लेंडेड मोडमध्ये कोर्स निर्मिती केली जाणार आहे.
सदर कोर्सेस शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीकरिता असल्याने
शिक्षक आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार कोर्सची निवड करू शकतात.यासाठी प्राथमिक व
माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी सर्व्हे मंकी
लिंकच्या माध्यमातून प्रश्नावली द्वारे माहिती मागविण्यात येत आहे.
सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक
शिक्षकांनी खालील फॉर्म भरावा.
शेवटची तारीख लिंकवर दि.१५/०२/२०२२ पर्यंत आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS