ssc hall ticket,ssc hall tickets 2021,ssc hall ticket number,ssc hall ticket 2021 maharashtra,ssc hall ticket 2021 download pdf
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) मार्च - एप्रिल २०२२ परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्र
SSC (10th) March - April 2022 Online Hall Ticket
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
याचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळाचे मुख्याध्यापक, शिक्षक,
विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च - एप्रिल २०२२ साठी
सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र Hall Ticket
उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सर्व माध्यमिक शाळांना मार्च एप्रिल २०२२ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षची प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावर शुक्रवार, दिनांक १८/०२/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळानी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) सूचना ;
- · मार्च - एप्रिल २०२२ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ.१० वी परीक्षची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
- ·
प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन Online) पध्दतीने प्रिटींग करताना
विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतहा वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट
काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावा.
- ·
प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळाना विभागीय
मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
- ·
प्रवेशपत्रावरील hall Ticket फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे
नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दरुस्त्या माध्यमिक
शाळानी त्याच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची
आहे.
- ·
प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ
झाल्यास संबंधित माध्यमिक शाळानी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाइन व्दितीय
प्रत (Duplicate
असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
- · ६ फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
TAG-ssc hall ticket,ssc hall tickets 2021,ssc
hall ticket number,ssc hall ticket 2021 maharashtra,ssc
hall ticket 2021 download pdf
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS