⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र | Hall Ticket for 12th Board Exam 2022

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र

Hall Ticket for 12th Board Exam 2022

सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना मार्च-एप्रिल २०२२ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार, दिनांक ०९/०२/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजल्यापासून college login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

12th board exam hall ticket 2022 maharashtra,12th board exam 2022 hall ticket download,12th board exam hall ticket 2022,12th board exam hall ticket 2022,12th board exam hall ticket 2022,12th board exam hall ticket

Tag-12th board exam hall ticket 2022 maharashtra,12th board exam 2022 hall ticket download,12th board exam hall ticket 2022,12th board exam hall ticket 2022,12th board exam hall ticket 2022,12th board exam hall ticket

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम