वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण | Reading Development Program Training
वाचन विकास कार्यक्रम प्रशिक्षण
Reading Development Program Training
राज्यातील सर्व शिक्षकांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तर्फे वाचन विकास कार्यक्रम हे ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे. तरी सर्वांनी हे प्रशिक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण लिंक आणि दिनांक,वेळ
दिनांक 25 फेब्रुवारी 2022
वेळ सकाळी 11 वाजता
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url